15 May 2024 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा
x

TVS Motor Share Price | मालामाल करणारा शेअर! मल्टिबॅगर TVS मोटर्स शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, यापूर्वी 3100% परतावा दिला

TVS Motor Share Price

TVS Motor Share Price| आज ओपनिंग पासून भारतीय शेअर मार्केटमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील वर्षात गुंतवणूकदारांनी अल्पशा गुंतवणुकीतून भरघोस परतावा कमावला आहे. गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून देणार असाच एक स्टॉक आहे, टीव्हीएस मोटर्स. या टू-व्हीलर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे झटपट गुणाकार केले आहेत.

मागील 10 वर्षात टीव्हीएस मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3100 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी टीव्हीएस मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के वाढीसह 1,355.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी टीव्हीएस मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3 लाख रुपये झाले असते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीव्हीएस मोटर्स कंपनीचे शेअर्स 1342.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 जून 2023 रोजी टीव्हीएस मोटर्स कंपनीचे शेअर्स 1,384.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

TVS मोटर या लार्जकॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 63,000 कोटी रुपये आहे. नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेल्या शेअर होल्डिंग डेटानुसार टीव्हीएस मोटर्स कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 50.27 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. परकीय गुंतवणूकदारांनी टीव्हीएस मोटर्स कंपनीचे एकूण 18.24 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. टीव्हीएस मोटर्स ही कंपनी जगभरात 80 देशांमध्ये व्यवसाय करते. जीसीएल ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी टीव्हीएस मोटर्स स्टॉकवर 1515 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TVS Motor Share Price today on 24 July 2023.

हॅशटॅग्स

TVS Motor Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x