10 May 2024 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Stocks To Buy | हे टॉप पाच सर्वोत्तम शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत देतील 21 टक्के परतावा, फायद्याची आहे लिस्ट

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या जगभरात सर्व देशांच्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात देखील कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून शेअर बाजार लाल निशाणीसह ट्रेड करत आहे. अशा काळात कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, या बाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा पाच स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात भरघोस परतावा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल डिटेल माहिती.

कॅस्ट्रॉल इंडिया :

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी कॅस्ट्रॉल इंडिया कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 170 रुपये जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 140 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 8.14 टक्के वाढीसह 152.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 21 टक्के परतावा देऊ शकतात.

Transport Corporation of India :

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी भारतीय परिवहन महामंडळ कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 880 रुपये जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 761 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 0.26 टक्के वाढीसह 760.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 16 टक्के परतावा देऊ शकतात.

ओबेरॉय रियल्टी :

ब्रोकरेज फर्म नुवामाने ओबेरॉय रियल्टी कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 1301 रुपये जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1108 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 0.19 टक्के वाढीसह 1,104.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 17 टक्के परतावा देऊ शकतात.

केईआय इंडस्ट्रीज :

ब्रोकरेज फर्म नुवामाने केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 2650 रुपये जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2342 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 3.59 टक्के वाढीसह 2,421.60 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 13 टक्के परतावा देऊ शकतात.

PVR INOX :

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने PVR INOX कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 1950 रुपये जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1605 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 0.037 टक्के वाढीसह 1,610.55 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 21 टक्के परतावा देऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 04 August 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x