21 May 2024 6:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Shreeji Translogistics Share Price | श्री ची कृपा झाली! श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक शेअर्सनी 723 टक्के परतावा दिला, तुम्ही या तेजीचा फायदा घेणार?

Shreeji Translogistics Share Price

Shreeji Translogistics Share Price | श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 25 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळी पासून आतापर्यंत या स्टॉकने लोकांना 8 पट अधिक नफा कमावून दिला आहे. 13 ऑक्टोबर 2017 रोजी श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.80 रुपये ट्रेड करत होते.

या काळात श्रीजी लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 723 टक्के वाढवले आहे. श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 378 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के घसरणीसह 68.29 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे 50 टक्के वाढले आहे. मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 72.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक कमोंक शेअर्स 62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत, श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स कंपनीने 27.63 टक्के वाढीसह 59.4 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला आहे. या कंपनीचा EBITDA 34.17 टक्क्यांच्या वाढीसह 7 कोटी रुपयेवर गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक कंपनीने 55 टक्क्यांच्या वाढीसह. 4.09 कोटी रुपये निव्वळ नगा कमावला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 618.09 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shreeji Translogistics Share Price today on 09 August 2023.

हॅशटॅग्स

Shreeji Translogistics Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x