21 May 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Balu Forge Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर! मागील 1 महिन्यात 25% आणि 6 महिन्यात 131% परतावा दिला, अजून एक मोठी बातमी आली

Balu Forge Share Price

Balu Forge Share Price | बालू फोर्ज इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 66.50 रुपयेवरून वाढून 228.70 रुपये किमतीवर पोहचले होते. म्हणजेच YTD आधारे बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 225 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूकदार अजूनही या कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. सिंगापूर स्थित परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार संस्था सिक्स्टीन स्ट्रीट इन्व्हेस्टिंग फर्मने बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आज बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5.38 टक्के घसरणीसह 208.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

BSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, FII ने बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे 2.32 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. त्यांनी एका मोठ्या डील अंतर्गत 25 लाख नवीन शेअर्स खरेदी केले आहेत. स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार सिंगापूर स्थित FII Sixteen Street Investing कंपनीने बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे 25 लाख शेअर्स 183.60 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत. म्हणजेच त्यांनी बालू फोर्ज कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 45.90 कोटी रुपये जमा लावले आहेत.

बालू फोर्ज कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बालू फोर्ज कंपनीचे शेअर्स 228.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 25 टक्के वाढवले आहेत. मागील सहा महिन्यांत बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 86.25 रुपयेवरून वाढून 228.70 रुपयेवर पोहचली आहे. या काळात कंपनीच्या शेअरने लोकांना 155 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 290 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Balu Forge Share Price today on 06 September 2023.

हॅशटॅग्स

Balu Forge Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x