17 May 2024 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार?
x

Cellecor Gadgets IPO | पैशाने पैसा वाढवा! जंगली रम्मी सोडा आणि सेलेकोर गॅजेट्स IPO मध्ये पैसे गुंतवा, शेअर प्राईस बँड 87 रुपये

Cellecor Gadgets IPO

Cellecor Gadgets IPO | सध्या भारतीय शेअर बाजारात एकामागून एक IPO लाँच होण्याचा सपाटा सुरू आहे. अनेक कंपन्या शेअर बाजारात IPO लाँच करून भांडवल उभारणी करत आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकदार IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करतात.

सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. लवकरच सेलेकोर गॅजेट्स लिमिटेड कंपनीचा IPO शेअर बाजारात लाँच होणार आहे.

IPO डिटेल

नुकताच सेलेकोर गॅजेट्स लिमिटेड कंपनीने आपल्या IPO शेअरची प्राइस बँड जाहीर केली आहे. या कंपनीचा IPO 15 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. सेलेकोर गॅजेट्स लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, IPO मध्ये शेअरची किंमत बँड 87 ते 92 रुपये असेल. सेलेकोर गॅजेट्स लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मधे एक लॉट अंतर्गत 1200 शेअर्स ठेवले आहेत. सेलेकोर गॅजेट्स लिमिटेड कंपनीच्या IPO चा आकार 50.77 कोटी रुपये आहे.

सेलेकोर गॅजेट्स लिमिटेड जीएमपी

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते सेलेकोर गॅजेट्स लिमिटेड कंपनीचे IPO शेअर्स 20 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा स्टॉक आपली ग्रे मार्केट किंमत टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला, तर स्टॉक 112 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.

सेलेकोर गॅजेट्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना IPO शेअर्स 25 सप्टेंबर रोजी वाटप करेल. आणि 28 सप्टेंबर 2023 रोजी हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cellecor Gadgets IPO for investment on 09 September 2023.

हॅशटॅग्स

Cellecor Gadgets IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x