10 May 2024 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, शेअर प्राईस त्याच उच्चांकावर जाणार? स्टॉक खरेदीची स्पर्धा लागली

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. या आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. या पडझडीच्या वातावरणात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाले होते. मात्र आज या स्टॉकमध्ये घसरण पहायला मिळाली.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 24.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.18 टक्के घसरणीसह 25.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता, याचा फटका रिलायन्स आणि एचडीएफसी बँक या सारख्या दिग्गज कंपनीच्या स्टॉकला देखील बसला. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये HDFC बँकेचे शेअर 4 टक्क्यांच्या घसरणीसह आणि रिलायन्स कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह क्लोज झाले होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची दैनिक नीचांक पातळी किंमत 24.50 रुपये होती.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी किंमत 25.95 रुपये होती. तर नीचांक परकी किंमत 6.60 रुपये होती. जानेवारी 2008 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 460.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर या कंपनीचे शेअर्स घसरले आणि 5 रुपये किमतीचाच्या खाली आले.

15 वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये जेव्हा सुझलॉन एनर्जी कंपनीने 460 रुपये किंमत स्पर्श केली होती, तेव्हा ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त होती. मात्र त्यानंतर कंपनीवर कर्जाचे डोंगर वाढल्याने स्टॉकमध्ये जोरदार घसरण झाली. आता पुन्हा एकदा ही कंपनी कर्जमुक्त झाली आहे. म्हणून गुंतवणूक बाजारातील दिग्गज म्युच्युअल फंड कंपन्यांनी देखील आता सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये खरेदी वाढवली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये विविध म्युच्युअल फंड कंपन्यांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 50 कोटी शेअर्स खरेदी केले होते.

या म्युचुअल फंड कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकीत 357 टक्के वाढ केली आहे. सध्या विविध म्युच्युअल फंड कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीचे 64.71 कोटी शेअर्स होल्ड केले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते पुढील काळात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मजबूत वाढू शकतात. ज्या कंपनीच्या शेअरमध्ये लक्षणीय वाढीची शक्यता असते, त्याच स्टॉकमध्ये म्युच्युअल फंड कंपन्या भरघोस गुंतवणूक करतात. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सबाबत म्युच्युअल फंड कंपन्यांनाही असेच वाटते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 22 September 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x