11 May 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पगारदारांनो! बचत रु.100, जमा होतील 10 लाख 80 हजार रुपये, परतावा मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये Post Office Scheme | या आहेत पोस्ट ऑफिसच्या 4 सुपरहिट योजना, जबरदस्त कमाईसह मिळेल मोठा परतावा Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला
x

Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल

Stocks to Buy

Stocks to Buy | सध्या भारत आणि कॅनडाच्या राजकीय संबंधात कटुता निर्माण झाली आहे. अशा काळात कॅनडाने भारतीय गुंतवणूक बाजारातून पैसे काढून घ्यायला सुरुवात केली आहे. घसरत्या बाजारात दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरेज हाऊसेसने हिंडाल्को, गुजरात गॅस, महानगर गॅस, इन्फोसिस, रेमंड यांसारख्या 5 शेअर्सची निवड केली आहे. तज्ञांनी या शेअर मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे स्टॉक अल्पावधीत 39 टक्के परतावा देऊ शकतात.

हिंडाल्को
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी हिंडाल्को या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 550 रुपये जाहीर केली आहे. म्हणजेच अल्पावधीत हा स्टॉक गुंतवणूकदारांना प्रति शेअर 15 टक्के नफा कमावून देऊ शकतो. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 477.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

गुजरात गॅस
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी गुजरात गॅस या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 550 रुपये जाहीर केली आहे. म्हणजेच अल्पावधीत हा स्टॉक गुंतवणूकदारांना प्रति शेअर 25 टक्के नफा कमावून देऊ शकतो. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 439.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महानगर गॅस
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी महानगर गॅस या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 1285 रुपये जाहीर केली आहे. म्हणजेच अल्पावधीत हा स्टॉक गुंतवणूकदारांना प्रति शेअर 27 टक्के नफा कमावून देऊ शकतो. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.054 टक्के वाढीसह 1,019.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

इन्फोसिस
ब्रोकरेज फर्म शेअरखानने इन्फोसिस या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 1690 रुपये जाहीर केली आहे. म्हणजेच अल्पावधीत हा स्टॉक गुंतवणूकदारांना प्रति शेअर 13 टक्के नफा कमावून देऊ शकतो. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.42 टक्के घसरणीसह 1,495.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

रेमंड
या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 2600 रुपये जाहीर केली आहे. म्हणजेच अल्पावधीत हा स्टॉक गुंतवणूकदारांना प्रति शेअर 39 टक्के नफा कमावून देऊ शकतो. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के घसरणीसह 1,839.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks to Buy for investment on 23 September 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x