17 May 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

Post Office Interest Rate | सेव्ह करून ठेवा! पहा कोणती पोस्ट ऑफिस बचत योजना सर्वाधिक व्याजदर देतेय, नाहीतर नुकसान करून घ्याल

Post Office Interest Rate

Post Office Interest Rate | केंद्र सरकारच्या अल्पबचत योजना मुली, महिला, वृद्ध, शेतकरी अशा विविध व्यक्तींसाठी राबविल्या जातात. या बचत योजनांना पोस्ट ऑफिस बचत योजना असेही म्हणतात, कारण त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाती उघडली जातात. अल्पबचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर ८.२ टक्के आहे, जो तिमाही आधारावर बदलतो.

केंद्र सरकार मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, महिला गुंतवणूकदारांसाठी महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी पीपीएफ, केवायसी आणि एनएससी योजना, अल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेव आणि आरडी योजना अशा प्रत्येक वयोगटासाठी अल्पबचत योजना राबवत आहे.

अल्पबचत योजनेत गुंतविलेली रक्कम आणि त्यावरील व्याजदर

Post Office Interest Rate

व्याजावर टीडीएस
पोस्ट ऑफिसगुंतवणूकदारांसाठी अनेक योजना राबवते. तथापि, गुंतवणुकीचे सर्व पर्याय करमुक्त नसतात. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांवर दिले जाणारे व्याज करपात्र असते.

अंतिम रक्कम
कोणत्याही गुंतवणुकीत व्याजदर महत्त्वाची भूमिका बजावतो. गुंतवणूकदाराचा टॅक्स स्लॅबही महत्त्वाचा असतो. त्यामुळे टर्म, इंटरेस्ट कंपाऊंड, टॅक्स स्लॅब, टीडीएस डिडक्शन अशा सर्व पद्धतींचा विचार करून गुंतवणूक करावी.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Interest Rate 10 October 2023.

हॅशटॅग्स

#Post Office Interest Rate(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x