15 May 2024 4:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

BLS International Share Price | बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस शेअरने एका दिवसात 8% परतावा दिला, तेजीचं नेमकं कारण काय?

BLS International Share Price

BLS International Share Price | बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8.15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएलएस इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सची किंमत 270.50 रुपये किमतीवर पोहचली होती. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक होण्याचे कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.

बीएलएस इंटरनॅशनल कंपनीला स्लोव्हाकिया देशाकडून एक मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11,034 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी बीएलएस इंटरनॅशनल स्टॉक 0.88 टक्के घसरणीसह 253.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी बीएलएस इंटरनॅशनल कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, कंपनीने स्लोव्हाकियासाठी विशेष जागतिक व्हिसा आउटसोर्सिंग काम करण्यासाठी 18 देशांतील 54 पेक्षा जास्त कार्यालयांसह MOU केला आहे. या कराराचा बीएलएस इंटरनॅशनल कंपनीला नक्कीच फायदा होईल आणि कंपनीचे महसूल व नफा वाढले

बीएलएस इंटरनॅशनल कंपनी एक जागतिक तंत्रज्ञान-सक्षम सेवा प्रदान करण्याचे काम करते. 2005 पासून बीएलएस इंटरनॅशनल कंपनी आपल्या ग्राहकांना व्हिसा, पासपोर्ट, कॉन्सुलर, ई-गव्हर्नन्स, पडताळणी, बायोमेट्रिक, ई-व्हिसा आणि रिटेल सेवा प्रदान करण्याचे काम करते. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 49 टक्के नफा कमावून दिला होता. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 65 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BLS International Share Price NSE 18 October 2023.

हॅशटॅग्स

#BLS International Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x