17 May 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Geekay Wires Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 72 रुपये, 9 महिन्यात दिला 400% परतावा, संयम पुढेही देईल मल्टिबॅगर परतावा

Geekay Wires Share Price

Geekay Wires Share Price | गीके वायर्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या वर्षी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने आपले शेअर्सचे विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता. आता या कंपनीचे शेअर्स विभाजित झाले आहेत.

गीके वायर्स लिमिटेड कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 5 तुकड्यात विभाजित करण्याची घोषणा केली होती. स्टॉक स्प्लिट नंतर या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये होईल. गीके वायर्स लिमिटेड कंपनी स्टॉक स्प्लिटची पात्रता निश्चित करण्यासाठी 23 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला होता. बुधवारी हा शेअर 1.96% घसरून 72.65 रुपयांवर ट्रेड करत होता.

मागील एका महिन्यात गीके वायर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 280 रुपयेवरून वाढून 365 रुपयेवर पोहचली आहे. म्हणजेच मागील एका महिन्यात गीके वायर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 30 टक्क्यांनी वाढली आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या गीके वायर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 550 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Geekay Wires Share Price NSE 25 October 2023.

हॅशटॅग्स

Geekay Wires Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x