17 May 2024 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

IFL Share Price | पाडापाव पेक्षा अत्यंत स्वस्त पेनी शेअर तेजीने श्रीमंत करतोय, फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड सुद्धा, एंट्री घेणार?

IFL Share Price

IFL Share Price | IFL एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. IFL एंटरप्रायझेस कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना लाभांश आणि मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने नुकताच लाभांश वाटप करण्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

IFL एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 10 रुपयांपेक्षा स्वस्त आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करणार आहे. आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी IFL एंटरप्रायझेस स्टॉक 3.73 टक्के घसरणीसह 6.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेकॉर्ड डेट तपशील :
1 नोव्हेंबर 2023 रोजी IFL एंटरप्रायझेस कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. आता ही कंपनी आपल्या शेअरधारकांना 1 शेअरवर 1 पैसे लाभांश आणि प्रत्येक 10 शेअर्सवर 1 शेअर बोनस देणार आहे.

IFL एंटरप्रायझेस कंपनीने लाभांश वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 17 नोव्हेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. मात्र कंपनीनेबोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट बदलली आहे. पूर्वी कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट 17 नोव्हेंबर 2023 जाहीर केली होती.

शेअरची कामगिरी :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयएफएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 6.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. IFL एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 18.99 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 6.84 रुपये होती. IFL एंटरप्रायझेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 158.50 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFL Share Price NSE 06 November 2023.

हॅशटॅग्स

#IFL Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x