17 May 2024 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

RVNL Share Price | रेल विकास निगम शेअर्स मालामाल करत आहेत, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, वेळीच एंट्री घ्या

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 166.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 3 मे 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 23 रुपये या नीचांक किमतीच्या तुलनेत 746 टक्के वाढले आहेत. नुकताच RVNL कंपनीला मध्य रेल्वे विभागाने 311 कोटी 17 लाख रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.

RVNL कंपनीला या ऑर्डर अंतर्गत 4 बोगदे, दोन पूल, मातीकाम तयार करण्याचे आणि 25 लहान पुलांसह एक मोठा पूल, स्टोन ब्लास्टचा पुरवठा, ट्रॅक लिंकिंग, साइड ड्रेन रिटेनिंग वॉल संबंधित काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला या ऑर्डरची पूर्तता 18 महिन्यांत करायची आहे.

याआधी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाने 419 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.17 टक्के घसरणीसह 164.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रेल विकास निगम लिमिटेड या नवरत्न दर्जा प्राप्त कंपनीची स्थापना 2003 साली मध्ये झाली होती. रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी मुख्यतः रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प विकास करण्याचा व्यवसाय करते. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या नफ्यात वार्षिक 20 टक्के दराने वाढ झाली आहे. यासह रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 32 टक्के दराने लाभांश देखील वाटप केला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 320 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 550 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 199.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.15 रुपये होती.

मागील 1 वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 170.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 43.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 5.63 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE 20 November 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x