13 May 2024 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Penny Stocks | चिल्लर करतेय श्रीमंत! या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, खरेदीनंतर संयमाने आयुष्य बदलेल

Penny Stocks

Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, अदानी एंटरप्रायझेस आणि जेएसडब्ल्यू स्टील यासारख्या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. तर कोल इंडिया लिमिटेड, ओएनजीसी, बीपीसीएल आणि एलटीआय माइंड ट्री यांसारख्या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.

सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर, आम्ही तुम्हाला या लेखात 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स अल्पावधीत तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतात.

गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक : 

माधव इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.87 टक्के वाढीसह 7.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.30 टक्के घसरणीसह 6.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

RO Jewels Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.84 टक्के वाढीसह 4.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.01 टक्के वाढीसह 4.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एम्पॉवर इंडिया लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 1.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.63 टक्के घसरणीसह 1.21 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसीआय इन्फोकॉम लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के घसरणीसह 1.41 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पारस पेट्रोफिल्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 2.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कॉम्प्युटर पॉईंट लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 5.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के घसरणीसह 5.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आरएलएफ लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फ्रंटियर कॅपिटल लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 8.79 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Elango Industries Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.87 टक्के वाढीसह 9.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.75 टक्के वाढीसह 10.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

USG Tech Solutions Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 7.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.95 टक्के वाढीसह 7.31 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks List for investment 23 November 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(466)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x