17 May 2024 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Penny Stocks | चिल्लरने पडेल नोटांचा पाऊस! हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, खरेदीनंतर संयम आयुष्यं बदलू शकतो

Penny Stocks

Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था देखील सकारात्मक वाढीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. यासह भारतीय निर्यात व्यापार देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याची आकडेवारी भारत सरकारने जाहीर केली आहे.

या सकारात्मक बाबी भारतीय शेअर बाजारासाठी पोषक ठरल्या आहेत. अशा तेजीचा काळात अनेक कंपन्याचे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून देत आहे. म्हणून आज या लेखात आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी निवडलेले टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत.

व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.88 टक्क्यांच्या वाढीसह 7.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 18.98 टक्के वाढीसह 10.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिसा इंटरनॅशनल लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8.86 टक्क्यांच्या वाढीसह 0.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.44 टक्के वाढीसह 0.94 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फाऊंड्री फ्युएल प्रोडक्ट्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 4.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 5.33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महासागर ट्रॅव्हल्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 5.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.48 टक्के वाढीसह 5.13 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

GK Consultants Ltd :
या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 8.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 9.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शुक्र ज्वेलरी लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 9.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 10.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बीजीआयएल फिल्म्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6.11 टक्क्यांच्या वाढीसह 4.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 5.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

प्रकाश स्टीलेज लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 6.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.15 टक्के घसरणीसह 6.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Educomp Solutions Ltd :
या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.97 टक्क्यांच्या वाढीसह 4.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के वाढीसह 4.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

श्री कार्तिक पेपर्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.97 टक्क्यांच्या वाढीसह 9.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 08 December 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(470)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x