16 May 2024 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार
x

IRFC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! IRFC शेअर्समध्ये अप्पर सर्किट, हा शेअर अल्पावधीत तुमचा पैसा वाढवेल, टार्गेट प्राईस पहा

IRFC Share Price

IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IRFC कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात IRFC स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC स्टॉक 82.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

YTD आधारे IRFC कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 153 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,08,050.41 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी IRFC स्टॉक 4.91 टक्के वाढीसह 87.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आज IRFC कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. मागील दोन आठवड्यांमध्ये IRFC कंपनीचे 53.30 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. टेक्निकल चार्टवर IRFC कंपनीच्या शेअर्समध्ये 80-78 रुपये झोनमध्ये सपोर्ट लेव्हल पाहायला मिळत आहे.

तज्ज्ञांच्या मते, पुढील काळात IRFC कंपनीचे शेअर 100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. डीआरएस फिनव्हेस्ट फर्मच्या तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी IRFC स्टॉकमध्ये 78 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून गुंतवणूक करावी, आणि 100 रुपये टार्गेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करावा.

IRFC ही कंपनी मुख्यतः रेल्वे मालमत्तेच्या संपादन किंवा बांधकामासाठी आवश्यक वित्तपुरवठा करण्यासाठी फायनान्स मार्केटमधून निधी उभारणी करते, आणि भारतीय रेल्वे किंवा रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रकल्पाला वित्तपुरवठा करते. सप्टेंबर 2023 पर्यंत IRFC कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 86.36 टक्के भाग भांडवल होते. IRFC ही कंपनी ‘नवरत्न’ दर्जा प्राप्त असलेली सरकारी कंपनी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE 14 December 2023.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x