14 May 2024 6:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Arshiya Share Price | शेअरची किंमत फक्त 6 रुपये, एका आठवड्यात दिला 40 टक्के परतावा, शेअर्सचा तपशील जाणून घ्या

Arshiya Share Price

Arshiya Share Price | अर्शिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अर्शिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहेत.

अर्शिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्के नफा मिळवून दिला आहे. तर मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 85 टक्के वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी अर्शिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.51 टक्के वाढीसह 6.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका महिन्यात अर्शिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2010 साली या कंपनीचे शेअर्स 310 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आणि शेअरची किंमत 99 टक्के पेक्षा जास्त पडली होती. 15 डिसेंबर 2022 रोजी अर्शिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

नोव्हेंबर 2023 मध्ये अर्शिया लिमिटेड कंपनीच्या काही उपकंपन्या म्हणजेच Arshia Panvel FTWZ Services Pvt Ltd आणि Arshia Panvel Logistics Services Pvt Ltd ya कंपन्याच्या ऑडिटरने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

जून 2023 च्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 1.4 टक्के वाढीसह 35.62 कोटी रुपये नोंदवली गेली होती. तर जून 2022 च्या तिमाहीत कंपनीची विक्री 35.13 कोटी रुपये नोंदवली गेली होती. या तिमाहीत अर्शिया लिमिटेड कंपनीचा निव्वळ तोटा 314.55 टक्के घटला असून 101.59 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जून 2022 च्या तिमाहीत अर्शिया लिमिटेड कंपनीचा निव्वळ तोटा 47.35 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Arshiya Share Price Penny Stock BSE 15 December 2023.

हॅशटॅग्स

Arshiya Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x