17 May 2024 4:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 1 आठवड्यात 82 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजार मजबूत तेजीसह क्लोज झाला होता. आता सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांकांनी देखील आपली उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. या तेजीच्या काळात शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे.

आज या लेखात आपण टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत 56 टक्के ते 82 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही हे टॉप 5 शेअर्स बिनधास्त खरेदी करू शकता.

टाईम्स गॅरंटी :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 82.53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 149.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 82.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.82 लाख रुपये झाले असते.

Misquita Engineering :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 39.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 66.22 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 67.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.67 लाख रुपये झाले असते.

स्मार्ट फिनसेक :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 10.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 19.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.60 लाख रुपये झाले असते.

पीसी ज्वेलर :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 32.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.27 टक्के घसरणीसह 44.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 59.35 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.59 लाख रुपये झाले असते.

भारत इम्युनोलॉग :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 25.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.51 टक्के घसरणीसह 35.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 56.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.56 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment NSE Live 27 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x