10 May 2024 9:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Penny Stocks | फक्त 2-3 रुपयांचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढतोय

Penny Stocks

Penny Stocks | चालू आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार मजबूत वाढीसह क्लोज झाला होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 230 अंकांच्या वाढीसह 71336.80 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 103 अंकांच्या वाढीसह 21,453.75 अंकावर क्लोज झाला होता. शेअर बाजाराच्या तेजीच्या काळात धातू, तेल आणि वायू क्षेत्रांt व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स टॉप गेनर्स स्टॉकच्या यादीत सामील होते.

सध्या जर तुम्ही पेनी स्टॉक खरेदी करून चांगली कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे मंगळवारी अप्पर सर्किट मध्ये अडकले होते. आणि पुढील काळात हे शेअर्स आणखी वाढ नोंदवू शकतात.

युनिशायर अर्बन इन्फ्रा लिमिटेड :
चालू आठवड्याच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 2.46 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 3.54 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

श्यामकमल इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड :
चालू आठवड्याच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.94 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 4.21 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 6.06 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Kmf Builders And Developers Ltd :
चालू आठवड्याच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 5.17 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.73 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सन रिटेल लिमिटेड :
चालू आठवड्याच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 0.84 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 0.92 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सावका बिझनेस मशिन्स लिमिटेड :
चालू आठवड्याच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 1.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.54 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तराई फूड्स लिमिटेड :
चालू आठवड्याच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 9.87 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 10.87 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड :
चालू आठवड्याच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 3.79 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.94 टक्के घसरणीसह 3.54 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

लुहारुका मीडिया अँड इन्फ्रा लिमिटेड :
चालू आठवड्याच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 5.47 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के घसरणीसह 5.46 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

SKIL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड :
चालू आठवड्याच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 7.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.51 टक्के वाढीसह 6.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

निओजेम इंडिया लिमिटेड :
चालू आठवड्याच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 3.16 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks to Buy BSE Live 28 December 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(464)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x