13 May 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या
x

Jai Mata Glass Share Price | फक्त 2 रुपयाचा पेनी शेअर! मागील 5 दिवसात 23 टक्के परतावा दिला, वेळीच खरेदी करणार?

Jai Mata Glass Share Price

Jai Mata Glass Share Price | जयमाता ग्लास कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या पेनी स्टॉकने आपल्या जबरदस्त कामगिरी केली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये जयमाता ग्लास कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. जयमाता ग्लास या स्मॉल कॅप कंपनीची स्थापना 1981 साली झाली होती. आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जयमाता ग्लास स्टॉक 4.81 टक्के वाढीसह 1.96 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जयमाता ग्लास कंपनीने आपले आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत जयमाता ग्लास कंपनीच्या महसूल आणि नफ्यात मजबूत घट झाली आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या टॉपलाइनमध्ये 22.71 टक्के घट झाली आहे.

याव्यतिरिक्त कंपनीच्या नफ्यावर देखील नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर कंपनीच्या कमाईमध्ये 74.54 टक्के घसरण झाली आहे. जय माता ग्लास कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18.70 कोटी रुपये आहे. आहे.

जयमाता ग्लास कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4.65 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1 रुपये होती. पेनी पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे अतिशय धोकादायक असते. या स्मॉल कॅप शेअर्समध्ये नफ्याची शाश्वती नसते. पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त अस्थिरता असते आणि हे शेअर्स अचानक अप्पर सर्किट हीट करतात किंवा लोअर सर्किटमध्ये ट्रेड करतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jai Mata Glass Share Price BSE Live 29 December 2023.

हॅशटॅग्स

#Jai Mata Glass Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x