17 May 2024 5:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Advik Capital Share Price | शेअरची किंमत 3 रुपये! फक्त 2 दिवसात दिला 24 टक्के परतावा, वेळीच खरेदी करणार?

Advik Capital Share Price

Advik Capital Share Price | नवीन वर्षाची सुरुवात शेअर बाजारासाठी किंचित कमजोर होती. मात्र आता शेअर बाजाराने जोरदार गती धारण केली आहे. अनेक दिग्गज तसेच स्मॉल कॅप कंपन्याचे शेअर्स तेजीत व्यवहार करून आपल्या गुंतवणूकदारांना कमाईची संधी उपलब्ध करून देत आहेत. असाच एक स्मॉल कॅप स्टॉक अ‍ॅडविक कॅपिटल कंपनीचा.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अ‍ॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर 20 टक्क्यांच्या वाढीसह 3.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अ‍ॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.01 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1.90 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी अ‍ॅडविक कॅपिटल स्टॉक 3.61 टक्के वाढीसह 3.44 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

अ‍ॅडविक कॅपिटल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 142 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत अ‍ॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची किंमत 60 टक्के वाढली आहे.

29 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 28 पैशांवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांनी आतपर्यंत मल्टीबॅगर परतावा कमावला आहे. नुकताच कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पर्यायी गुंतवणूक निधी श्रेणी-II च्या परवान्यासाठी कंपनीने SEBI कडे विनंती अर्ज दाखल केला आहे.

सध्या अॅडविक कॅपिटल कंपनी अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडातून 250 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. ही कंपनी या रकमेचा वापर आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी खर्च करणार आहे. अॅडविक कॅपिटल ही एक नॉन-बँकिंग वित्तीय सेवा लेडण करणारी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना आवश्यक भाडेपट्टी, वित्त, गुंतवणूक आणि इतर कॉर्पोरेट भाडेपट्टीवर सल्ला देण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा मुख्य ग्राहक वर्ग भारतासह जगभरात पसरला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Advik Capital Share Price NSE Live 05 January 2024.

हॅशटॅग्स

#Advik Capital Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x