18 May 2024 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

Johnson Pharma Share Price | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा! 1 महिन्यात दिला 85% परतावा, खरेदी करणार?

Johnson Pharma Share Price

Johnson Pharma Share Price | भारतीय शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक सूचीबद्ध आहेत. मात्र भरघोस परतावा काही ठराविक शेअर्सच कमावून देतात. अशाच एक स्टॉक आहे, जॉन्सन फार्माकेअर कंपनीचा. या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स तेजीत वाढण्याचे रेकॉर्ड तोडत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी जॉन्सन फार्माकेअर कंपनीचे शेअर्स 1.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. | Penny Stocks To Buy

आज या कंपनीच्या शेअर्स अप्पर सर्किट लागला होता. मागील आठवड्यात गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.32 टक्के वाढीसह 88 पैशांवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी जॉन्सन फार्माकेअर स्टॉक 9.52 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मार्च 2023 मध्ये जॉन्सन फार्माकेअर कंपनीचे शेअर्स 0.36 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. 2023 या वर्षात जॉन्सन फार्माकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात जॉन्सन फार्माकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 105.88 टक्के वाढली आहे.

जॉन्सन फार्माकेअर कंपनीमध्ये प्रवर्तकानी कोणतेही भाग भांडवल धारण केले नाही. या कंपनीचे संपूर्ण 100 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणुकदारांनी धारण केले आहे. 2022 मध्ये जॉन्सन फार्माकेअर कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. यासह कंपनीने गुंतवणुकदारांना 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट लाभ देखील दिला होता.

जॉन्सन फार्माकेअर ही कंपनी सर्व प्रकारच्या औषधांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापारात गुंतलेली आहे. ही कंपनी औषधविक्रेते, खरेदीदार विक्रेते, एजंट, वितरक आणि सर्व प्रकारच्या औषधी आणि संबंधित उत्पादनांचे स्टॉकिस्ट यांच्यासह व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Johnson Pharma Share Price BSE Live 08 January 2024.

हॅशटॅग्स

Johnson Pharma Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x