11 May 2024 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पगारदारांनो! बचत रु.100, जमा होतील 10 लाख 80 हजार रुपये, परतावा मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये Post Office Scheme | या आहेत पोस्ट ऑफिसच्या 4 सुपरहिट योजना, जबरदस्त कमाईसह मिळेल मोठा परतावा Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला
x

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी शेअर अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, फायदा घेणार?

Zen Technologies Share Price

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्मित्या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 800 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्सने अप्पर सर्किट हीट केला आहे. नुकताच या कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

डिसेंबर तिमाहीत कंपनीने 99.52 कोटीची निव्वळ विक्री साध्य केली आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीने 52.49 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 840.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील पाच वर्षांत झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 966.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 फेब्रुवारी 2019 रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 75.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 840 रुपये किमतीवर पोहोचला आहे. ज्या लोकांनी पाच वर्षापूर्वी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 966.49 टक्के झाले आहे.

31 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 201.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर स्टॉक खरेदी केला होता, त्यांना 297.12 टक्के नफा मिळाला आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 1,336.98 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत, झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 29.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 789.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 840 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील पाच दिवसांत या झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 9.20 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 911.40 रुपये होती. तर नीचांक किंमत 191 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zen Technologies Share Price NSE Live 31 January 2024.

हॅशटॅग्स

Zen Technologies Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x