17 May 2024 6:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Yes Bank Share Price | 31 रुपयाच्या येस बँक शेअरने 4 दिवसात 40% परतावा दिला, आता अजून एक सरकारत्मक बातमी आली

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रचंड तेजीत धावत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 32.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सलग चौथ्या दिवशी या बँकिंग स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. येस बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, एसबीआय बँक ब्लॉक डीलद्वारे येस बँकेचे 5000-6000 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकण्याची बातमी आली होती.

मात्र एसबीआयने ही बातमी फेटाळली आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 31.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

येस बँकेच्या शेअर्सने मागील चार दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 22.82 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 9 फेब्रुवारी 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 32.81 रुपये किमतीवर पोहचले होते. येस बँकेच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 14.10 रुपये होती.

मागील 2 वर्षात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के परतावा कमावून दिला आहे. 11 फेब्रुवारी 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स 13.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 9 फेब्रुवारी 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 32.81 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

9 फेब्रुवारी 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 16.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 32.81 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. मागील 3 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 10 February 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x