21 May 2024 5:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 शेअर्स अल्पावधीत 26 टक्केपर्यंत परतावा देतील, बंपर कमाई होईल

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 523 अंकाच्या घसरणीसह 71072 अंकावर क्लोज झाला होता. तर आज देखील शेअर बाजारात मजबूत तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्या आपल्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. त्यामुळे देखील शेअर बाजारामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे.

अशा अस्थिरतेच्या काळात ब्रोकरेज फर्म शेअरखानने काही शेअर्स निवडले आहेत, जे गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. यामध्ये पॉवर ग्रिड, ग्रासिम इंडस्ट्रीज, रॅमको सिमेंट्स, वंडरला हॉलिडेज, गॅब्रिएल इंडिया हे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

रॅमको सिमेंट्स : ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 883 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के घसरणीसह 852.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 1110 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजेच हा स्टॉक अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

वंडरला हॉलिडेज : ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 858 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के घसरणीसह 880.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 1085 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजेच हा स्टॉक अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

गॅब्रिएल इंडिया : ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 353 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.39 टक्के वाढीसह 363.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 433 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजेच हा स्टॉक अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

ग्रासिम इंडस्ट्रीज : ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2140 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के घसरणीसह 2,061.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 2600 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजेच हा स्टॉक अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

पॉवर ग्रिड : ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 270 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 271 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 320 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजेच हा स्टॉक अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 18 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 14 February 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x