10 May 2024 8:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये, हा पेनी शेअर्स वेळीच खरेदी करा, मल्टिबॅगर परतावा मिळू शकतो

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती.

विकास लाइफ केअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1040 कोटी रुपये आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या नीचांक किंमत पातळीवरून गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर स्टॉक 3.08 टक्के वाढीसह 6.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल मंजूर करण्यात आले आहेत.

विकास लाइफ केअर कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 99.27 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. याच आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 116.02 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत कंपनीने 133.94 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 3.011 कोटी रुपये करपूर्व नफा कमावला आहे. सप्टेंबर तिमाहीत या कंपनीने 7.80 कोटी रुपये करपूर्व नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विकास लाइफ केअर कंपनीने 3.47 कोटी रुपये करपूर्व नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विकास लाइफ केअर कंपनीचा अर्निंग पर इक्विटी शेअर प्रमाण 0.03 टक्के आहे, जो मागील तिमाहीत 0.06 टक्के नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा अर्निंग पर इक्विटी शेयर प्रमाण 0.04 टक्के होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 15 February 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x