17 May 2024 9:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Penny Stocks | गरिबांनाही खरेदीला परवडेल हा शेअर, किंमत 1 रुपया 52 पैसे, 5 दिवसात 30 टक्के परतावा दिला

Penny Stocks

Penny Stocks | व्हिजन सिनेमा या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हिजन सिनेमा कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 रुपयेपेक्षा कमी आहे. व्हिजन सिनेमा कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीला जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे. Vision Cinemas Share Price

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हिजन सिनेमा कंपनीचे शेअर्स 1.27 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवारी हा स्टॉक 1.39 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी व्हिजन सिनेमा कंपनीचे शेअर्स 9.35 टक्के वाढीसह 1.52 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

मार्च 2023 मध्ये व्हिजन सिनेमा कंपनीचे शेअर्स 0.64 पैशांवर ट्रेड करत होते. तर 17 जानेवारी 2024 रोजी व्हिजन सिनेमा कंपनीचे शेअर्स 1.47 रुपये किमतीवर पोहचले होते. डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत व्हिजन सिनेमा कंपनीला 0.41 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. तर डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत या कंपनीला 0.07 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

डिसेंबर 2023 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 38.82 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 61.18 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. नुकताच या कंपनीच्या एकता खंडेलवाल यांनी कंपनीच्या सचिव पदाचा आणि अनुपालन अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE निफ्टी निर्देशांक 22,000 च्या पार गेला होता. तर सेन्सेक्स निर्देशांक 72,426.64 अंकांवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks Vision Cinemas Share Price BSE Live 19 February 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(470)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x