21 May 2024 5:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

GPT Healthcare IPO | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मोठी कमाई होईल, प्राईस बँडसह तपशील जाणून घ्या

GPT Healthcare IPO

GPT Healthcare IPO | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच जीपीटी हेल्थकेअर कंपनी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे.

या कंपनीने आपल्या IPO साठी शेअर्सची किंमत बँड 177-186 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीचा IPO 22 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू शकतात.

जीपीटी हेल्थकेअर कंपनी 21 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या IPO मध्ये अँकर गुंतवणुकदारांना गुंतवणूक करण्याची संधी देणार आहे. या IPO अंतर्गत 40 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खुल्या बाजारात विकले जाणार आहेत. याशिवाय, खाजगी इक्विटी कंपनी बनियन ट्री ग्रोथ कॅपिटल आपले 2.6 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुला बाजारात विकणार आहे.

बनियन ट्री ग्रोथ कॅपिटल कंपनीने जीपीटी हेल्थकेअर या कोलकाता स्थित कंपनीचे 2.6 कोटी शेअर्स म्हणजेच 32.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आणि या IPO च्या माध्यमातून बनियन ट्री ग्रोथ कॅपिटल कंपनी आपले सर्व शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. जीपीटी हेल्थकेअर ही कंपनी 2000 साली कोलकातामध्ये आठ खाटांच्या रुग्णालयासह सुरू झाली होती. आता ही कंपनी एकूण 561 खाटांच्या क्षमतेचे विविध सुविधांनी सुसज्ज असे चार रुग्णालये चालवत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GPT Healthcare IPO GMP Today 20 February 2024.

हॅशटॅग्स

GPT Healthcare IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x