21 May 2024 8:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Multibagger Stocks | अवघ्या 1 रुपयाच्या शेअरने गुंतवणुकदार करोडपती झाले, मालामाल करणारा शेअर खरेदी करणार?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | इंडो काउंट इंडस्ट्रीज या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 363.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.21 रुपयेवरून वाढून 360 रुपये किमतीवर पोहचले होते. Indo Count Share Price

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.88 टक्के घसरणीसह 341.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

16 मार्च 2012 रोजी इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 363.70 रुपये किमतीवर पोहोचले होते. या काळात इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 30000 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 16 मार्च 2012 रोजी इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3 कोटी रुपये झाले असते.

इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1400 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 23.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 26 फेब्रुवारी 2024 रोजी इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 363.70 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 183 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 128.40 रुपयेवरून वाढून 363.70 रुपये किमतीवर पोहचले आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात इंडो काउंट इंडस्ट्रीजच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 101.25 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Indo Count Share Price 27 February 2024.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x