10 May 2024 10:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Stocks To Buy | मालामाल करतील हे 3 शेअर्स, मिळेल 44 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

Stocks To Buy

Stocks To Buy | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज गुंतवणूकदारांनी जोरदार नफा वसुली सुरू केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑइल, गॅस, आयटी आणि मेटल स्टॉक तेजीत वाढत होते. तेलाच्या किमतींबाबत धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता असताना, तेल विपणन कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले होते.

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस एचएसबीसीने गुंतवणूक करण्यासाठी BPCL, HPCL, IOC या ऑईल कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

बीपीसीएल :
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस एचएसबीसीने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 860 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.23 टक्के घसरणीसह 564.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या अंदाज आहे की, हा स्टॉक अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 44 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे.

HPCL :
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस एचएसबीसीने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 630 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.25 टक्के घसरणीसह 453.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या अंदाज आहे की, हा स्टॉक अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे.

IOCL :
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस एचएसबीसीने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 185 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.66 टक्के घसरणीसह 155.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या अंदाज आहे की, हा स्टॉक अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment NSE BSE Live 15 March 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x