9 May 2024 11:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित या 2 शेअर्सवर मजबूत ब्रेकआउट, मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा IPO GMP | पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 132 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका SBI Mutual Fund | नोकरदारांना श्रीमंत बनवणारी SBI म्युच्युअल फंडाची योजना, 185 पटीने पैसा वाढतोय Zero Tax on Salary | पगारदारांनो! 12 लाखांपर्यंतच्या पगारावर टॅक्स लागणार नाही, तुमचे सर्व पैसे खिशातच राहतील Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल
x

IRFC Vs RVNL Share | RVNL शेअर्स पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार? यापूर्वी 1 लाखावर दिला 12.50 लाख रुपये परतावा

IRFC Vs RVNL Share

IRFC Vs RVNL Share | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स मार्च 2019 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचा IPO प्रति इक्विटी शेअर 17 रुपये ते 19 रुपये प्राइस बँडवर लाँच करण्यात आला होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

ज्या लोकांनी आयपीओमध्ये जारी करण्यात आलेले शेअर्स अजूनही होल्ड करून ठेवले आहेत, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1150 टक्क्यांनी वाढले आहे. आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.31 टक्के वाढीसह 246.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 246 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 182 रुपये किमतीवरून 246 रुपये किमतीवर पोहोचले आहे. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 35 टक्के परतावा कमावला आहे.

मागील सहा महिन्यांत आरव्हीएनएल स्टॉक 165 रुपयेवरून वाढून 246 रुपये किमतीवर पोहचला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 50 टक्के नफा कमावला आहे. मागील एका वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 62 रुपयेवरून वाढून 246 रुपये किमतीवर पोहचला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 300 टक्के परतावा कमावला आहे.

शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यावर आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 19 रुपयेवरून 246 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1150 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 2024 या वर्षाच्या सुरुवातीला आरव्हीएनएल स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.35 लाख रुपये झाले असते.

जर तुम्ही एका वर्षभरापूर्वी आरव्हीएनएल स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही लिस्टिंगच्या वेळी आरव्हीएनएल स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमचे पैसे वाढून 12.50 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs RVNL Share NSE Live 18 March 2024.

हॅशटॅग्स

IRFC Vs RVNL Share(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x