24 May 2024 9:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | शेअर प्राईस 52 रुपये! झटपट मिळेल 23 टक्केपर्यंत परतावा, कमाईची संधी सोडू नका Ugro Capital Share Price | अल्पावधीत मालामाल करणार हा शेअर, मिळेल 60% परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 25 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक HBL Power Share Price | अल्पावधीत हजारो टक्क्यांमध्ये परतावा देतोय हा शेअर, यापूर्वी दिला 5367 टक्के परतावा Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु
x

Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीचा IPO 450 रुपये किमतीवर लाँच झाला होता. मात्र एक वेळ अशी आली होती की, हा स्टॉक 1 रुपये किमतीवर आला होता. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2325 टक्के नफा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

रिलायन्स पॉवर ही कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहे. या कंपनीने ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि DBS बँकेचे सर्व कर्ज परतफेड केले आहे. आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 2.01 टक्के घसरणीसह 26.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 24.41 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2325 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 24.25 लाख रुपये झाले असते.

मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 475 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 एप्रिल 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 27.41 रुपये किमतीवर पोहचले होते.

मागील एका वर्षात या स्टॉकची किंमत 115 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 12.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 26 रुपये किमतीच्या पार गेला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 11.06 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 15 April 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x