29 April 2024 4:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

गुगल वापरकर्त्यांच्या मोबाईल अ‍ॅपवर लक्ष ठेऊन, अमेरिकेत खटला दाखल

A major lawsuit filed, against Google, United States. Monitoring Mobile apps

वॉशिंग्टन, १६ जुलै : गुगल वापरकर्त्यांच्या मोबाईल अ‍ॅपवर लक्ष ठेऊन असल्याच्या आरोपाखाली आणि वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षेच्या कारणावरून अमेरिकेत Google विरुद्ध मोठा खटला दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.

डेटासायन्सवर आधारित महाकाय ऑनलाईन कंपनी गूगल त्यांच्या करोडो ग्राहकांच्या मोबाईल अ‍ॅप वापरावर नजर ठेवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला असून वापरकर्त्यांनी ऑप्ट-आउट पर्यायामुळे ते कोणत्याही प्रकारच्या ट्रॅकिंगपासून मुक्त होतील असे आश्वासन देऊनही गुगल असे प्रकार सुरु ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लॉ फर्म बोईस शिलर फ्लेक्सनर यांनी गुगल विरुद्ध सदर खटला दाखल केला आहे. जर दावा सत्यात उतरल्यास Google ला त्याच्या वापरकर्त्यांना भरपाई देखील द्यावी लागू शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

News English Summary: A major lawsuit has been filed against Google in the United States for allegedly monitoring Google users ‘mobile apps and for protecting users’ data.

News English Title: A major lawsuit has been filed against Google in the United States for allegedly monitoring Google users mobile apps News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Google(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x