5 May 2024 3:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

आजचे राशिभविष्य | गुरुवार | १५ ऑक्टोबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी (Aries Daily Horoscope) : कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मन स्थिर राहील. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण असेल. पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. सामाजिक कार्यात यश मिळेल. त्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. आजचा शुभ रंग : लाल.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Daily Horoscope) : आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. वायफळ खर्च होईल. घरातील संपूर्ण कामात लक्ष द्या. आजचा शुभ रंग : नारंगी.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Daily Horoscope) : कोणतेही काम करताना विचारविनिमय करा. आरोग्याची काळजी घ्या. ऑफिसमधील अधिकाऱ्यांशी मतभेद करू नका. श्री गणेशाची पूजा करा. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. आजचा शुभ रंग : पांढरा.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Daily Horoscope) : आजचा दिवस शुभ आहे. मन स्थिर राहील. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्य निरोगी राहील. कामा-धंद्यात आणि नोकरीत पदोन्नती होईल. आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग : निळा.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Daily Horoscope) : नवीन कार्याचा शुभारंभ आज करू शकता. मित्रपरिवारांसोबत पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. समाजात मान-सन्मान मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग : मोरपंखी

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Daily Horoscope) : मनावर संयम ठेवा. सरकारी कामांपासून दूर रहा. अनपेक्षित खर्च होईल. भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. त्यामुळे मनात शांतता राहील. आजचा शुभ रंग : हिरवा.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम दिवस आहे. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रफुल्लित राहील. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. भाऊ-बहिणीचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळेल. धनलाभ होईल. आजचा शुभ रंग : पोपटी

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : प्रलंबित कामं पूर्ण होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामा-धंद्यात वाढ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. सरकारी कामं पूर्ण होतील. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. आजचा शुभ रंग : बदामी

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. विवाह करण्यासाठी चांगला योग आहे. आरोग्य निरोगी राहील. लॉकडाऊन संपण्यास सुरूवात होत असल्याने गावी जाण्याचे प्लान तयार होतील. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ होईल. आजचा शुभ रंग : जांभळा

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : कठिण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वायफळ खर्च करणं टाळा. इतरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आजचा शुभ रंग : राखाडी

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : आरोग्य निरोगी राहील. मनावर नियंत्रण ठेवा. धनलाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आजचा शुभ रंग : आकाशी

मीन राश‍ी भविष्य (Pisces Daily Horoscope) : बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग : पांढरा.

 

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 15 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x