1 May 2024 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Health First | शिळा भात आरोग्यास लाभदायक | वाचा फायदे

Eating stale rise, beneficial, health article

मुंबई, ०९ मार्च: अनेक सामान्य लोकांच्या मनात भिती असते ती म्हणजे भात खाल्यामुळे जाड होण्याची. मात्र आरोग्यासाठी भात अत्यंत लाभदायक आहे. रात्री जेवन झल्यानंतर उरलेला भात आपण फेकून देतो. परंतु तो भात फेकून न देता सकाळी खाल्याने शरीरास लाभदायक ठरतो. शिळ्या भाताच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. तांदूळ, भातामधील फॅट, कोलेस्टेरॉल, सोडियम घटक कॅन्सरशी लढण्यास शरीराला मदत करतात. (Eating stale rise beneficial for health article)

शिळा भात शरीरास थंडावा देतो. दररोज याचे सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तापमानाचा वाढता पारा आणि चिकचिक करणारे ऊन पाहता हा भात शरीराला थंडावा देण्यास मदत करतो. शिळ्या भातामध्ये अधिक फायबर असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यास मदत होते.

शिळा भात खाण्याचे फायदे

  1. शिळा भात खाल्याने शरीर थंड राहते. रोज शिळा भात खाल्ला तर तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रीत राहते.
  2. भातात भरपूर प्रमाणात फाइबर्स असतात, त्यामुळे बद्धकोष्टची तक्रार दूर होते.
  3. शिळा भात तुम्हांला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.
  4. तुम्हांला अल्सरची समस्या असेल तर आठवड्यातून तीनवेळा शिळा भात खा. तुमचा अल्सर नक्की बरा होईल.
  5. तुम्हांला जास्त चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे तर सकाळी उठल्यावर भात खाल्ल्याने तुमची ही सवय कमी होऊ शकते.
  6. एका संशोधनानुसार, शिळ्या भातामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यात लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. तुम्ही जर नियमित शिळा भात घात असाल तर त्याने अधिक फायदे होतात.

 

News English Summary: Many ordinary people have a fear of getting fat by eating rice. But rice is very beneficial for health. We throw away the leftover rice after dinner. But it is good for the body to eat rice in the morning without throwing it away. Consumption of stale rice also reduces the risk of cancer. The fats, cholesterol, sodium in rice help the body fight cancer.

News English Title: Eating stale rise beneficial for health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x