16 May 2024 3:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये
x

Job Alert | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 106 पदांची भरती | शिक्षण ८वी पास

PCMC recruitment 2021

पिंपरी चिंचवड, २१ जून | पीसीएमसी भरती 2021. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी अधिसूचना जारी केली असून 106 आशा स्वयंसेवक पदांसाठी अर्ज मागविला आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार पीसीएमसी भरती 2021 साठी 22 ते 25 जून 2021 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.

एकूण जागा (Total Seats) : 106 Posts

पदाचे नाव (Post Name) : ASHA Volunteer

शैक्षणिक अहर्ता (Qualification) : Min 08th STD pass

वयोमर्यादा (Age Limit) : 25 to 45 Years.

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Pimpri (Pune)

Address for submit application : Refer in PDF

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 25th June 2021

Details Notification – Click Here

अधिकुत संकेतस्थळ (Official Website) – Click Here

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: PCMC recruitment 2021 for 106 post of ASHA Volunteer notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Job Alert(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x