पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाराणसी ऑफिस OLX वर विक्रीला
वाराणसी, १८ डिसेंबर: मोदींचा महादारसंघ असलेल्यावाराणसीतुन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही कुरापतखोर व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारणसीमधील संसदीय कार्यालय चक्क ओएलएक्सवर विक्रीस टाकल्याचे उघडकीस आले आहे.
जगभरात चांगल्या-वाईट कारणांनी प्रसिद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारणसीमधील संसदीय कार्यालयाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोदी यांचे कार्यालय चक्क ओएलएक्सवर विक्रीस टाकल्याची घटना समोर आली आहे. तप्रधान मोदींच्या वारणसीमधील या कार्यालयाची छायाचित्रे घेऊन ती वस्तूंची पुनर्विक्री करणारी साईट असलेल्या ओएलएक्सवर अपलोड करण्यात आली.
एवढेच नाही तर या ऑफिसच्या आतील सुविधा, खोल्या, पार्किंग यांचीही माहिती ओलएलएक्सवरील या जाहिरातीमधून देण्यात आली. काही टवाळखोरांनी हा प्रकार मुद्दाम केला असल्याचे समजत आहे. या टवाळखोरांनी मोदींच्या ऑफिससाठी तब्बल साडे सात कोटी किंमत सांगितली आहे. दरम्यान वाराणसी पोलीसांनी ही जाहिरात ज्या व्यक्तीने ओएलएक्सवर टाकली होती त्याला अटक केली आहे. एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे कार्यालय वाराणसीमधील भेलूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवाहरनगर एक्स्टेंशनमध्ये आहे.
OLX पर शरारती तत्वों द्वारा पीएम के संसदीय कार्यालय को बेचने हेतु दिये गये विज्ञापन के सम्बन्ध में #SSP_VNS @amitpathak09 की बाईट @Uppolice @dgpup @adgzonevaranasi @IgRangeVaranasi @AmarUjalaNews @Live_Hindustan @TOIIndiaNews @htTweets pic.twitter.com/oXLwh34oyM
— Varanasi Police (@varanasipolice) December 18, 2020
News English Summary: A shocking piece of information has come to light about Prime Minister Narendra Modi’s parliamentary office in Varanasi, which is known all over the world for good and bad reasons. It has come to light that Modi’s office was sold on OLX. Photographs of Prime Minister Modi’s office in Varanasi were taken and uploaded on OLX, a retailer.
News English Title: PM Narendra Modi Varanasi office for sale on OLX news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News