26 April 2024 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कोरोना आपत्ती | अमेरिकेत बेरोजगारांना दरमहा तब्बल ८८ हजारांचा भत्ता मंजूर

US government, sanctioned billion dollar, Covid 19 relief deal

वॉशिंग्टन, २२ डिसेंबर: ट्रम्प सरकारने आर्थिक नियोजन आणि लवकरच ओढवणाऱ्या बेरोजगारीवर उपाय योजना सुरु केल्या होत्या आणि त्यासाठी मोठी आर्थिक पॅकेजेस जाहीर करण्यात आली होते. अमेरिकेत कोरोनाच्या सुरुवातीला जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार बेरोजगारीचा दर १९३० च्या महामंदीनंतर सर्वाधिक झाला आहे. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकन संसदेने ८ महिन्यांपूर्वी सुमारे ५०० अब्ज अमेरिकन डॉलरच्या पॅकेजला मंजुरी दिली होती.

त्यावर सरकारने सांगितले होते की, मागील आठवड्यात (एप्रिल २०२०) ४४ लाखांहून अधिक लोकांनी बेरोजगारीच्या लाभासाठी अर्ज केला होते. त्याचबरोबर त्याच्यापूर्वीच्या पाच आठवड्यात सुमारे २.६ कोटी लोकांनी यासाठी अर्ज केले होते. यावरून जगातील स्थिती काय असेल याचा अंदाज येऊ लागला होता.

परंतु आता आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने नावाप्रमाणे कोरोना निर्मूलन आणि अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ९०० अब्ज डॉलर्सचे (६६३ लाख कोटी) महाकाय आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. उद्योग धंदे, बेरोजगार आणि गरजू नागरिकांना या पॅकेजमधून आर्थिक मदत केली जाणार आहे. ज्यात बेरोजगारांना दर आठवड्याला ३०० डॉलर्सचा भत्ता दिला जाणार आहे. या पॅकेजमुळे दर महिन्याला बेरोजगारांना जवळपास १२०० डॉलर्स (८८००० रुपये) मिळणार आहे. यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढून बाजारपेठेला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. United States government has announced a massive 663 trillion economic package to eradicate the corona and revive the economy.

त्यामुळे ९०० अब्ज डॉलरच्या पॅकेजमध्ये बेरोजगार, गरजू नागरिक, छोटे उद्योजक शाळा तसेच आरोग्य सेवा पुरवठादार कंपन्या यांना मदत केली जाणार आहे. बेरोजगारांना दर आठवड्याला ३०० डॉलर आणि गरजूंना ६०० डॉलर दिले जातील. The package will provide the unemployed with about 1,200 (Rs. 88,000) per month.

 

News English Summary: The United States, the economic superpower, has announced a massive (900 billion (663 trillion) economic package to eradicate the corona and revive the economy. The package will provide financial assistance to industrialists, unemployed and needy citizens. Unemployed people will be given an allowance of 300 per week. The package will provide the unemployed with about १२ 1,200 (Rs. 88,000) per month. The government is trying to boost the market by increasing the purchasing power of consumers.

News English Title: US government sanction billion dollar Covid 19 relief deal news updates.

हॅशटॅग्स

#America(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x