11 December 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

Infinix Smart 6 | 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 6,299 रुपयांत, फेस अनलॉक फीचर मिळणार

Infinix Smart 6

Infinix Smart 6 | फ्लिपकार्ट बिग बचट धमालचा आज (28 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये ब्रँडेड फोन कमी किंमतीत खरेदी करता येतील. सेल पेजवरून मिळालेल्या माहितीनुसार, इन्फिनिक्स स्मार्ट 6 ८,९९९ रुपयांऐवजी केवळ ६,२९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा फोन २ जीबी, २ जीबी व्हर्चुअल रॅमसह येतो.

ऑफर डिटेल्स :
इनफिनिक्स स्मार्ट 6 एचडी + रिझॉल्यूशनसह 6.6 इंचाची स्क्रीन, 500 निट्स पीक ब्राइटनेस आणि 89% स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह येतो. हे 64 जीबी स्टोरेजसह येते, जे इन-बिल्ट 2 जीबी एलपीडीडीआर 4 एक्स रॅम आणि अतिरिक्त 2 जीबी व्हर्च्युअल रॅमसह ऑफर केले जाते.

हा फोन अँड्रॉयड ११ (गो एडिशन) वर काम करतो. इन्फिनिक्स स्मार्ट ६ मध्ये १२ एनएम हेलियो ए २२ क्वाड-कोर प्रोसेसर देण्यात आला असून, स्मार्ट ६ मध्ये ३-इन-१ एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे, याचे स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

ड्युअल रिअर कॅमेरा :
इनफिनिक्स स्मार्ट 6 मध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. सेकंडरी कॅमेरा डेप्थ लेन्स आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून, एक डेडिकेटेड एलईडी फ्लॅश डिस्प्लेअंतर्गत येतो.

स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी :
इनफिनिक्स स्मार्ट ६ ला पोलर ब्लॅक, हार्ट ऑफ ओशन, लाइट सी ग्रीन आणि स्टारी पर्पल कलर या चार कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Infinix Smart 6 smartphone Flipkart offer for 6299 rupees check price details 28 August 2022.

हॅशटॅग्स

#Infinix Smart 6(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x