Health First | कोथिंबीर खाण्याचे फायदे माहित आहे का? | नक्की वाचा
मुंबई, २४ डिसेंबर: पालेभाज्यांचा वापर आपण रोजच्या आहारामध्ये आवर्जून करतो. कोथिंबीरचा वापर हा वेगवेगळ्या चटण्यांमध्ये केला जातो, त्यामुऴे पदार्थांचा स्वाद वाढण्यास मदत होते. कोथिंबीरमध्ये विविध प्रकारचे गुणधर्म आहेत. कॅल्शिअम, पोटॅशियम, विटॅमिन्स आणि मॅंगनीज यांच प्रमाण कोथिंबीरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ते आरोग्यासाठी लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोथिंबीरचे फायदे.
हिरवी कोथिंबीरची पानं आणि धने अर्थात याचे दाणे दोन्ही जेवणामध्ये स्वाद वाढवातात. जेवणामध्ये भलेही मिरची अथवा मसाला नसो पण तुम्ही कोथिंबीर आणि धन्याचा वापर केल्यास, तुमच्या जेवणाला उत्तम चव येते. पण तुम्हाला हे माहीत आहे का? या कोथिंबीरमध्ये अनेक गुण लपले आहेत. यामध्ये प्रोटीन, वसा, कार्बोहायड्रेट, फायबर आणि बऱ्याच प्रकारचे मिनरल्स असतात. याशिवाय कोथिंबीरमध्ये कॅल्शियम, आयर्न, थियामीन, पोटॅशियम, विटामिन सी, फॉस्फरस आणि कॅरोटीनदेखील असतं.
कोथिंबीरचे फायदे खालीलप्रमाणे:
- कोथिंबीरच्या पानांमध्ये व्हिटॅमिन क, व्हिटॅमिन ब यांच प्रमाण भरपूर आहे, ज्यामुळे तुमचे शरिर स्वस्थ राहण्यासा मदत मिळते.
- कोथिंबीरमध्ये फायबर आणि आर्यनचे प्रमाण अधिक असते, वजन कमी करण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर ठरते.
- कोथिंबीरच्या पानांमध्ये असलेल्या पोषक द्रव्यांमुळे रक्दाब नियंत्रणात राहतो.
- मधुमेहींच्या रूग्णांसाठी कोथिंबीर अतिशय फायदेशीर आहे, त्यामुळे कोथिंबीरचा आहारात जरूर समावेश करा.
- व्हिटॅमिन क च्या समावेशामुळे अल्जायमरसारखे आजार होण्याापासून कोथिंबीर रोखते.
मधुमेहसाठी कोथिंबीरचा फायदा (Diabetes):
मधुमेहग्रस्त रोग्यांसाठी कोथिंबीर खूपच उपयुक्त आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी कोथिंबीरचा चांगला उपयोग होतो. शरीरामधील मेटाबॉलिजमदेखील योग्य तऱ्हेने होतं. कोथिंबीर रक्तातील साखरेची पातळी अतिशय जलद गतीने कमी करते.
News English Summary: Both green cilantro leaves and coriander seeds enhance the flavor of the meal. Even though there is no chilli or spice in the meal, if you use cilantro and coriander, your meal will taste better. But did you know that? There are many qualities hidden in this cilantro. It contains proteins, fats, carbohydrates, fiber and many minerals. In addition, cilantro contains calcium, iron, thiamine, potassium, vitamin C, phosphorus and carotene.
News English Title: Benefits of eating coriander leaves health article updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News