12 December 2024 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
x

Health First | वजन वाढवायचे असल्यास केळी आवर्जून खा

Eating banana, Gaining weight, health article

मुंबई, ०१ मार्च: आपलं वाढतं वजन ही जशी स्थूल व्यक्तींची समस्या आहे तसेच न वाढणारं वजन की कृश व्यक्तींची समस्या आहे. वजन वाढत नाही म्हणून अनेकजण प्रोटीन्स, गोळ्या, पावडरचं सेवन करून वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात. यानं चटकन परिणाम दिसून येतो, मात्र यासर्वांचे दृष्परिणामही तितकेच आहे. त्यामुळे तुम्ही वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर केळी ही उत्तम पर्याय आहे. (Eating banana is gaining weight health article)

फळांपैकी केळ्यामध्ये अनेक पौष्टीक घटक असल्यानं सकस आहारामध्ये केळ्याचा समावेश होतो. शिवाय हे फळ स्वस्त असल्यानं ते परवडण्यासारखंही असतं. केळ्यात पिष्टमय पदार्थ, अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, खनिजे यांसारखे घटक मोठ्या प्रमाणात असतात. जर कृश व्यक्तींना वजन वाढवायचे असेल तर केळी आवर्जून खा. रोज दुपारी चार केळी खावीत यामुळे महिन्याभरात वजन वाढतं. (Bananas are one of the most nutritious fruits in the world)

तसेच केळी ही शीत आणि कफकारक आहेत. त्यामुळे एकदम सकाळी किंवा रात्रीच्या वेळी केळी खाऊ करु नये यामुळे कफ होण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त पोट साफ होत नसेल तर केळी खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. यामुळे स्नायूंची हालचाल, आकुंचन-प्रसरण व्यवस्थित होऊन आतडय़ामध्ये साचलेला मळ पुढे ढकलण्यास मदत होते. मात्र केळी ही नैसर्गिकरित्या पिकलेलीच खावी वजन वाढीबरोबर शरीराचा थकवा दूर करण्यासाठीही केळी फायदेशीर आहेत. (If the stomach is not cleansed, eating bananas helps in cleansing the stomach)

 

News English Summary: Weight gain is just as much a problem for obese people as it is for obese people. Since they do not gain weight, many people try to gain weight by consuming proteins, pills and powders. It shows quick results, but it also has the same visual effects. So if you are thinking of gaining weight, banana is a great option.

News English Title: Eating banana is gaining weight health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x