Health First | चुकूनही हा मासा कधीही खाऊ नका | काय आहे कारण?
मुंबई, १८ मार्च: आपल्या अनुभवानुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बहुतांश मासे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मात्र त्यातील काही मासे हे त्याला अपवाद असू शकतात. असाच एक मासा आहे मांगूर मासा, याला मंगूर, मंगरूळ मासाही काही जण म्हणतात. मोठ्या डोक्याचा, मिश्या असलेला हा मासा, डबक्यात, चिखलात, गटारात तो जगू शकतो. मांगूर माशाच्या काही प्रजाती धोकादायक आहेत. (Mangur fish is not good for health article)
- थायी मांगूर मासा पाण्याव्यतिरिक्तही राहू शकतो. अगदी चिखलातही. एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत मागूरची लांबी असते. मानेजवळ काटे असतात. त्याची विचित्र सवय आहे.
- तो काहीही खातो. त्यामुळे त्याचे मांस चरबीयुक्त असते आणि त्यात बॅक्टेरियाही असतात. त्यामुळे हानीकारक आजारांचा धोका अधिक असतो. म्हणूनच त्याच्यावर बंदी आणलेली आहे. तरीही त्याची विक्री अनेक ठिकाणी जोरात सुरू असते.
- एवढंच नाही बिना पाण्याशिवायही हा मांगूर मासा फार वेळ बाहेर जिवंत राहतो,उड्या मारतो. पण मांगूर मासा हा आरोग्याला हानीकारक असल्याने मांगूर खाण्यावर आणि विक्रीवर बंदी आहे.
- मांगूर माशात अनेक प्रकार आहेत, यात केरळ सरकारने पहिल्यांदा 1998 मध्ये मांगूर माशावर बंदी घातली होती. हा मासा स्वस्त मिळतो अगदी 80 ते 130 रुपये रूपये किलोने याची विक्री होते. म्हणूनच दुर्देवाने ज्यांच्याकडे आर्थिक चणचण आहे, अशी कुटूंब हा मासा जास्त खरेदी करतात.
- यानंतर सन २००० मध्ये एनजीटीच्या आदेशानंतर भारत सरकारने त्याच्या पाळण्यावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती. आशिया खंड आणि प्रामुख्याने भारतात मागूर ही मत्स्य प्रजात खूप प्रसिद्ध आहे. मांगूर मासा हा त्याच्या लांब मिशांमुळे कॅटफिश माशांमध्ये समाविष्ट आहे.
News English Summary: According to our experience and expert advice, most fish are beneficial for health. But some of the fish may be an exception. One such fish is Mangur fish, some people also call it Mangur, Mangrul fish. This big-headed, mustache fish can live in puddles, mud, gutters. Some species of mangroves are endangered.
News English Title: Mangur fish is not good for health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News