16 December 2024 2:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Health First | मध आणि मनुके आरोग्यास लाभदायक

Raisins and honey, beneficial, Health Article

मुंबई, १५ मार्च: मनुके आणि मध आरोग्यासाठी महत्वाचे आणि फायदेशीर असतात. हे त्यांच्यात असणाऱ्या वेगवेगळ्या गुणांसाठी ओळखले जातात. परंतु त्यांचे एकत्र सेवन केल्याने आरोग्यासाठी भरपूर फायदे होऊ शकतात. पचनसंस्था चांगली होण्यासाठीही मनुका फायदेशीर ठरू शकतो. मनुक्यांचे सेवन आरोग्यासाठी उत्तम आहेच परंतु मनुक्यांमध्ये मध घालून त्याचे सेवन केल्यास त्याचा फायदा दुप्पट होऊ शकतो. (Raisins and honey beneficial for health fitness)

सतत बदलत्या वातावरणामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत. त्यामध्ये सर्दी-पडसे, खोकला यांसारख्या आजारांनी डोकंवर काढले आहे. या आजारावर दुसरीकडे मनुके आणि मध अत्यंत उपयोगी ठरतात. मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स अनेक आजारांचा मात करण्यास मदत करतात. ही सर्व पोषकतत्वे शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. अधिक त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नेमके यांच्या सेवनाचे आपल्याला काय काय फायदे होतात ते पाहूया…

  • मनुके आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो.
  • मनुके तसेच मधात फायबर्स असतात. ज्यामुळे पाचनशक्ती सुधारते.
  • मनुके तसेच मधामध्ये लोह असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. यात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे खाल्ल्याने चांगली झोप येते.
  • मध आणि मनुक्यांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो. या दोन्हीमध्ये फॉलिक ऍसिड असते ज्यामुळे महिलांना गरोदरपणात फायदा होतो.
  • मनुके आणि मध यांच्यात कॅल्शियमची मात्रा अधिक असल्याने सांधेदुखीचा त्रास सतावत नाही.

 

News English Summary: Raisins and honey are important and beneficial for health. These are known for the different qualities they possess. But taking them together can have a lot of health benefits. Raisins can also be beneficial for good digestion. Consumption of raisins is good for health but adding honey to raisins can double its benefits.

News English Title: Raisins and honey beneficial for health fitness news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x