12 December 2024 2:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Numerology Horoscope | 05 सप्टेंबर, सोमवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1
आज तुम्हाला घरगुती त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नोकरी आणि व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न कराल. अपेक्षित यश मिळणार नाही. आर्थिक बजेट बिघडू शकते.
* लकी नंबर – 6
* शुभ रंग – पिवळा

मूलांक 2
आज नोकरी-व्यवसायाची परिस्थिती मजबूत राहील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. निरर्थक गोष्टीवरून वाद होऊ शकतो. त्यामुळे याची विशेष काळजी घ्या.
* लकी नंबर – 10
* शुभ रंग : लाल रंग

मूलांक 3
कामाच्या ठिकाणी तुमच्यावर टीका होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांचे नुकसान होऊ शकते. प्रेम संबंध वाईट असू शकतात. कौटुंबिक सलोखा फारसा चांगला राहणार नाही. कोणाच्याही नादी लागू नका.
* लकी नंबर – 9
* शुभ रंग : खाकी

मूलांक 4
जोडीदारासोबत अविस्मरणीय संध्याकाळ घालवाल. कुटुंबात शांती आणि आनंद मिळेल. मित्रांसोबत राहाल. आपण त्यांच्याबरोबर सहलीला जाण्याचा विचार देखील करू शकता.
* लकी नंबर – 2
* शुभ रंग – हिरवा

मूलांक 5
खूप दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण झाल्यावर तुम्ही आनंदी आणि समाधानी व्हाल. प्रेम हा विवाहाचा योग आहे. सहलीला जाता येईल. तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडवर जास्त खर्च कराल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.
* लकी नंबर – 20
* शुभ रंग – हिरवा

मूलांक 6
नोकरीत थोडे अस्वस्थ दिसतील. घरात नवीन वस्तूंची खरेदी होईल. तुमच्यात समर्पणाची भावना असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल. औषधांकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा समस्या उद्भवू शकतात.
* लकी नंबर – 15
* शुभ रंग – लाइट पिंक

मूलांक 7
वैयक्तिक जीवनाबद्दलच्या विविध शंकांमुळे मन विचलित होईल. कामात मन कमी जाणवेल. धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. विवाहित लोकांसाठी मजेचा दिवस आहे. अशावेळी तुम्ही खूप काळजी घेण्याची गरज आहे.
* लकी नंबर – 12
* भाग्यशाली रंग – हिरवा

मूलांक 8
आज जे काम करत आहात ते पूर्ण केल्याशिवाय शांती मिळणार नाही. आज तुम्ही एखाद्या मित्राची मदत करू शकता. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांची पूर्ण काळजी घ्या.
* लकी नंबर – 23
* भाग्यशाली रंग – फिकट निळा

मूलांक 9
क्षेत्रात मेहनत कराल पण सकारात्मक परिणाम मिळणार नाहीत. यामुळे मन उदास होईल. व्यवसायातील चुकांचा त्रास सहन करावा लागू शकतो. जुने मित्र मिळतील, ज्यामुळे मन प्रसन्न होऊ शकेल.
* लकी नंबर – 9
* शुभ रंग – गुलाबी

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 05 September 2022.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x