13 December 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Rahu Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशींमध्ये तुमची राशी आहे? मायावी राहू सुख-सौभाग्य घेऊन येतोय, विचारही न केलेल्या शुभं घटना घडतील

Rahu Rashi Parivartan

Rahu Rashi Parivartan | दिवाळीपूर्वी राहू-केतू राशी बदलणार आहेत. 30 ऑक्टोबर 2023 चा दिवस काही राशींसाठी खास असणार आहे. या दिवशी जवळपास दीड वर्षांनंतर राहू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. राहुचे मीन राशीत आगमन झाल्याने अनेक राशींना चांगले दिवस येऊ शकतात.

राहु ग्रह राशी बदलून सर्व १२ राशींवर प्रभाव टाकेल, परंतु राहू चे संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना 30 ऑक्टोबरला राहू संक्रमणाचा फायदा होईल-

तूळ राशी
राहु चे संक्रमण तुळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम आणू शकते. या काळात तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि तुम्हाला प्रगतीही मिळू शकेल. तुमची मानसिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. न्यायालयाशी संबंधित प्रकरणांमध्ये विजय मिळू शकतो. मालमत्तेतून पैसे मिळू शकतात. तुम्ही प्रवासाला जाऊ शकता. विरोधकांचा पराभव होईल आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी राहू राशीपरिवर्तन अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला धन लाभाच्या नवीन संधी मिळतील. महत्त्वाच्या बाबींचे योग्य निर्णय घेण्यात यशस्वी होऊ शकाल. जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीचा लाभ मिळेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो.

धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी राहू चे संक्रमण जीवनात आनंद घेऊन येऊ शकते. या संक्रमणाच्या प्रभावामुळे तुमच्या अडचणी कमी होतील. आत्मविश्वास वाढेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीत प्रगती होईल. कामाचे जीवन आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधता येईल. जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. शारीरिक सुखात वाढ होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल.

News Title : Rahu Rashi Parivartan effect on these 3 zodiac signs 26 October 2023.

हॅशटॅग्स

#Rahu Rashi Parivartan(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x