13 December 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

Shukra Rashi Parivartan | या राशी ठरणार नशीबवान, आर्थिक फायद्याचे दिवस सुरु, 1 वर्षानंतर शुक्र राशी परिवर्तनाचा परिणाम

Shukra Rashi Parivartan

Shukra Rashi Parivartan | ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र हा प्रेम, विवाह, सौंदर्य आणि सुखसोयींचा कारक मानला जातो. नोव्हेंबरमहिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 30 नोव्हेंबर 2023 रोजी शुक्र आपल्या खालच्या राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे.

शुक्र सुमारे 1 वर्षानंतर आपल्या मूळ त्रिकोण तुळ राशीत भ्रमण करेल. ज्याचा 12 राशींवर शुभ-अशुभ प्रभाव पडणार आहे. शुक्राच्या राशी परिवर्तनाचा काही राशींना मोठा फायदा होईल, तर काही राशींना जीवनात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया शुक्र राशी परिवर्तनाचा कोणत्या राशींना शुभं संकेत आणि आर्थिक फायदा देणार आहे…

मेष राशी
* तुमचा जीवनसाथी तुमची अधिक भक्कमपणे साथ देईल
* नात्यांमध्ये प्रेम वाढेल
* प्रवासाचे नियोजन होईल
* घरात आनंदाचे वातावरण राहील
* आरोग्यही चांगले राहील
* आकस्मित धनलाभाचे मार्ग समोर येतील आणि आर्थिक परिस्थिती उत्तम होईल

वृषभ राशी
* कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.
* पैशांची कमतरता दूर होईल आणि आर्थिक भरभराट होईल
* घरात सुख-शांती राहील
* करिअरमध्ये यश मिळेल
* तुमचा वेळ सुखद जाईल

मिथुन राशी
* नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल.
* वारसा हक्काच्या संपत्तीत लाभ होईल
* दांपत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील
* शत्रूंचा पराभव होईल
* धार्मिक कार्यात मन गुंतलेले राहील
* आर्थिक स्थिती अधिक सुधारून पैसा घरात येईल

कर्क राशी
* पैशात फायदा होईल आणि घरात अधिक पैशाचे आगमन होईल
* जोडीदारासोबत भावनिक नाते दृढ होईल
* करिअरमध्ये प्रगती होईल
* जमीन आणि वाहन खरेदीत आर्थिक अडथळे येणार नाहीत
* काही घटनांमुळे जोडीदाराचा अधिक आदर कराल

सिंह राशी
* प्रेम संबंधांमध्ये गोडवा येईल
* आत्मविश्वास वाढेल
* निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते
* संपत्तीत वाढ होईल
* आरोग्यही चांगले राहील
* तुमची कौटुंबिक पैशाची चणचण दूर होण्याचा काळ असेल

कन्या राशी
* कुटुंबातील मुलांना आनंद देणाऱ्या घटना घडतील
* आर्थिक स्थिती मजबूत राहील
* जोडीदाराकडून सहकार्य मिळेल
* आकस्मित पैशासंबंधित चांगली बातमी मिळू शकते
* उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांकडून फायदा होईल

तूळ राशी
* कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल
* नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो
* वाद विवाद टाळा
* तब्येतीकडे अधिक लक्ष द्या
* घरात अशांततेचे वातावरण राहील

वृश्चिक राशी
* नात्यांमध्ये प्रेम वाढेल
* जमीन आणि वाहन सुखी राहील
* मुलांना आनंद मिळेल
* विचारपूर्वक खर्च करा
* खर्चाचा अतिरेक होईल

धनु राशी
* हातात पैसा वाढल्याने शॉपिंगचे आकर्षण वाढेल
* आर्थिक स्थिती चांगली राहील
* उत्पन्नात वाढ होईल
* कामातील अडथळे दूर होतील
* जीवनसाथी तुमच्यासोबत असेल

मकर राशी
* जोडीदाराकडून सहकार्य मिळेल
* मेहनतीचे फळ मिळेल
* पैशासंबंधित चांगली बातमी मिळेल
* दांपत्य जीवनातील समस्या दूर होतील.
* सुखी जीवन व्यतीत कराल

कुंभ राशी
* सुख आणि सौभाग्यात वाढ होईल
* धार्मिक कार्यात सहभागी व्हाल
* मेहनतीचे फळ मिळेल
* कामातील अडथळे दूर होतील
* मुलांना आनंद देणाऱ्या घटना घडल्याने तुम्हाला आनंद मिळेल

मीन राशी
* मनाला आरोग्याची चिंता राहील
* निरोगी आहार घ्या आणि जंक फूडचे सेवन टाळा
* जोडीदाराच्या विचारांचा आदर करा
* घरात आनंदाचे वातावरण राहील
* व्यवसायात फायदा होईल

News Title : Shukra Rashi Parivartan effect on 12 zodiac signs check details 26 November 2023.

हॅशटॅग्स

#Shukra Rashi Parivartan(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x