मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दाखवलं 'व्हिक्टरी'
भोपाळ: मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना आमदारांच्या घोडेबाजारासंदर्भात एक लेखी पत्रं देऊन हस्तक्षेप करण्याची मागली केली आहे. तसेच बाहेर पडताना हात उंचावून ‘व्हिक्टरी’ झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती काँग्रेसच्या बाजूने असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अर्थसंकल्पावेळी राज्यपालांच्या भाषणानंतर फ्लोअर टेस्ट होईल, पण त्यासाठी २२ आमदारांना कैदेतून मुक्त करावंच लागेल आणि त्याशिवाय बहुमत चाचणी शक्य नसल्याचं म्हटलं आहे.
#भोपाळ: मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना आमदारांच्या घोडेबाजारासंदर्भात एक लेखी पत्रं देऊन हस्तक्षेप करण्याची मागली केली आहे. तसेच बाहेर पडताना हात उंचावून ‘व्हिक्टरी’ झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. pic.twitter.com/kdr8RHMXgt
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) March 13, 2020
तत्पूर्वी, तिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर मध्य प्रदेशच्या राजकारण ढवळून निघालं आहे. ज्योतिरादित्य यांचे समर्थक काँग्रेस आमदार गेले काही दिवस राज्यातून गायब होते. ते बंगळुरूमधल्या एका रिसॉर्टमध्ये आहेत. कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री या काँग्रेस आमदारांना भेटायला थेट बंगळुरूला पोहोचले. पण तिथे मात्र पोलीस आणि हे मंत्री यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झडली. त्यांच्यात धक्काबुक्कीही झाली. अखेर जीतू पटवारी आणि लाखन सिंह या दोन मंत्र्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
#WATCH Karnataka: Scuffle broke out between Congress leader Jitu Patwari and a police personnel, while Patwari was trying to meet the Madhya Pradesh rebel MLAs at Embassy Boulevard in Bengaluru. pic.twitter.com/OJrGbGD663
— ANI (@ANI) March 12, 2020
तसेच त्रिपुरा काँग्रेसचे माजी प्रमुख आणि माणिक्य शाही कुटुंबातील सदस्य प्रद्योत देव वर्मन यांनी आपले चुलत बंधू ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. भाजपमध्ये प्रवेश करणे योग्य पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
News English Summery: Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath met Governor Lalji Tandon. At this time, he has asked the Governor to intervene in a written letter to the legislators about the horse market. He also tried to show that the situation was in favor of the Congress. Talking to reporters this time, he said that after the Governor’s speech during the budget, there will be a floor test, but for this, 22 MLAs will have to be released from prison and without it the majority test is not possible. Earlier, after the admission of BJP by Tiraditya Shinde, the politics of Madhya Pradesh has gone downhill. Jyotiraditya’s supporters of the Congress MLA disappeared from the state in the last few days. They are in a resort in Bangalore. Two ministers from Kamal Nath’s cabinet went straight to Bangalore to meet these Congress MLAs. But there was quite a literal clash between the police and this minister. They were shocked. Police have arrested two ministers – Jitu Patwari and Lakhan Singh.
Web News Title: Story Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath after meeting Governor Lalji Tandon.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News