6 May 2024 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

अंथरुणाला खिळलेल्यांना, अपंगांना घरी लस देण्याचा बीएमसीचा प्रस्ताव फेटाळला | नेपाळला ११ लाख डोस

Indian Army, Corona vaccine, Nepal Army

मुंबई, ३० मार्च: केंद्राच्या मंजुरीनंतर भारतीय लष्कराने नेपाळ सैन्याला एक लाख कोरोना वॅक्सिन डोस भेट दिली आहे. नेपाळच्या त्रिभुवन विमानतळावर वॅक्सिन पोहोचवताच नेपाळी सैन्याने स्वागत केले. भारतीय सैन्य आणि नेपाळ यांच्यातील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. यापुर्वी नेपाळमध्ये भारतीय लष्कराच्या प्रमुखांचा सन्मान करण्यात आला होता.

केंद्र सरकारने मैत्री अभियानाअंतर्गत नेपाळ लष्कराला लस दिली आहे. यापूर्वी भारताने नेपाळला कोरोना वॅक्सिनचे दहा लाख डोस दिले आहेत. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनीही याची प्रशंसा केली. नेपाळचे भारतातील राजदूत निलांबर आचार्य यांनीही भारताचे आभार मानले आहेत. दोन्ही देशांनी आपले संबंध असेच कायम ठेवण्याविषयी विचार कराव असे ते म्हणाले.

दुसरीकडे मुंबईमध्ये जवळजवळ दीड लाख लोकं असे आहेत जे अंथरुणाला खिळून आहेत किंवा अपंग आहेत. हे लोकं लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही. याच लोकांना घरी जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्राकडे परवानगी मागितली होती. मात्र केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी केंद्राची असं कोणतही धोरण नाही असं केंद्राने मुंबई महापालिकेला सांगितलं आहे आणि परवानगी नाकारली आहे.

 

News English Summary: The Indian Army has donated one lakh corona vaccine to the Nepal Army. As soon as the vaccine was delivered at Nepal’s Tribhuvan Airport, the Nepalese army welcomed it. Relations between the Indian Army and Nepal have always been good. Earlier, Indian Army chiefs were honored in Nepal.

News English Title: The Indian Army has donated one lakh corona vaccine to the Nepal Army news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x