14 December 2024 2:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

How To Surrender LIC Policy | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करताय? थांबा! आधी हातात किती पैसे मिळतील जाणून घ्या

How To Surrender LIC Policy Online

How To Surrender LIC Policy | LIC ही भारतातली सर्वात मोठी विमा कंपनी आहे. अनेक व्यक्ती स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी LIC पॉलिसी करतात. या विमा पॉलिसीचे फीचर्स जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते. या सोप्या फीचर्समधला एक फीचर म्हणजे वेळेच्या आधी पॉलिसी सरेंडर करणे. LIC पॉलिसी खरेदी करणं जेवढं सोपं असतं तेवढंच ती पॉलिसी सरेंडर करणे देखील सरळ सोपे असते. (How can I surrender my LIC policy?)

यामध्ये टर्म इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपल्या प्रीमियम परतफेडीला होल्डवर ठेवले जाऊ शकते. जर तुम्ही तुमचा प्रीमियम होल्डवर ठेवला असेल तर, तुमची पॉलिसी लॅप्स होऊन जाईल. या पॉलिसीच्या निगडीत कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा अतिरिक्त भरपाई भरावी लागणार नाही.

मनी बँक योजनेसरख्या जिवन विमा पॉलिसीला जर तुम्ही सुरुवातीलाच बंद करू इच्छिता तर, विमा कंपनी प्रायमरी मॅच्युरिटी काही अमाऊंटला फार कमी करून टाकते. परंतु यामुळे इनहँडच्या स्वरूपात मिळणारा पैसा फार कमी प्रमाणात मिळतो.

पॉलिसी सरेंडर केव्हा होते :
एखादा जाणकार व्यक्ती LIC पॉलिसी सरेंडर करण्याचा सल्ला देत नाही. परंतू, जर गरज लागलीच तर लक्षात असूद्या की, यासाठी पात्रता मानदंड तीन वर्षांसाठी आहे. याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला पॉलिसी सरेंडर करण्याआधी कमीतकमी 3 वर्ष पॉलिसी ठेवलेली असली पाहिजे. त्याचबरोबर जर तुम्ही तुमची LIC पॉलिसी सरेंडर करत असाल तर, विमा कंपनी तुम्हाला केलेल्या परतफेडीच्या प्रीमियमसोबत एक्यूमैलेटेड बोनस सुद्धा देईल.

कनवेंश्नल एलआयसी पॉलिसी सरेंडर – How can I check my LIC policy surrender value online?
जेव्हा एखाद्या कामासाठी तुम्हाला तुमची पॉलिसी वेळेआधीच सरेंडर करावी लागते, बंद करावी लागते. त्यावेळी देखील रकमेची काही टक्के जास्तीची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. गॅरंटी व्हॅल्यू आणि सरेंडर व्हॅल्यू यांच्यापेक्षा ही रक्कम काही प्रमाणात जास्त असते.

गॅरंटी सेंटर व्हॅल्यू – How much money will I get if I surrender my LIC policy?
अतिरिक्त प्रिमिअम आणि दुर्घटना ग्रस्त अशा गोष्टी वगळता तुम्हाला गॅरंटी सेंटर व्हॅल्यू दिली जाते. गॅरंटी सेंटर व्हॅल्यू ही एक अशी रक्कम आहे ज्यामध्ये तुम्ही पॉलिसी सरेंडर केल्यानंतर ती रक्कम तुम्हाला दिली जाते. ही रक्कम तुम्ही भरलेल्या प्रिमिअमच्या 30 टक्के इतकी असते.

स्पेशल सरेंडर व्हॅल्यू
जेव्हा तुम्ही स्पेशल प्रिमिअम भरता. म्हणजे तीन वर्षापेक्षा जास्त आणि चार वर्षांपेक्षा कमी अशा स्वरूपात तुमची पॉलिसी असते तेव्हा तुम्हाला 80 टक्के रक्कम स्पेशल सरेंडरमधून मिळून जाते. पुढे मॅच्युरीवर ही रक्कम आणखीन वाढते. यावेळी 90 टक्के रक्कम तुम्हाला परत केली जाते. (Can LIC policy be surrendered at any branch?)

ही कागदपत्रे आवश्यक
* तुमचा मूळ पॉलिसी बाँड.
* एलआयसीचा सरेंडर फॉर्म.
* फॉर्म नंबर 5074 ची मूळ प्रत
* पॉलिसी ज्याच्या नावावर आहे त्याच्या बँक खल्याचा तपशील.
* सरेंडर करताना तुमचे ओळखपत्र ( आधार कार्ड, पॅन कार्ड इ…)
* या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर 5 ते 10 दिवसांमध्ये पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: How To Surrender LIC Policy Online details 06 May 2023.

हॅशटॅग्स

#How To Surrender LIC Policy Online(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x