कोरोना आपत्ती: अमेरिकेत कोरोनामुळे ४० हजार ५८५ नागरिकांचा मृत्यू
वॉशिंग्टन, २० एप्रिल: कोरोनामुळे जगभरात रविवापर्यंत १ लाख ६५ हजार ०५४ जणांचा मृत्यू झाला असून १९३ देशांमध्ये २४ लाख ०६ हजार ८२३ हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी पाच लाख १८ हजार ९०० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. वल्डोमीटर वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून तेथील मृतांची संख्या ४० हजारांच्या पार गेली आहे.
जॉन हॉपकिंस विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत ४० हजार ५८५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे सर्वात जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सात लाख ३५ हजार २८७ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर किमान ६६ हजार ८१९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, भारतासह १० अन्य देशांनी कोविड – १९ संदर्भात जेवढा तपासणी केली नाही त्यापेक्षा जास्त तपासणी अमेरिकेने केली आहे. अमेरिका कोरोनाविरोधातील लढाईमध्ये प्रगती करत आहे. देशामध्ये आतापर्यंत ४१ लाख ८ हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत हा विक्रम आहे.
News English Summary: Corona has killed 1 lakh 65 thousand 054 people worldwide till Sunday and more than 24 lakh 06 thousand 823 people have been infected in 193 countries, out of which 5 lakh 18 thousand 900 have been cured after treatment. According to data from the Voldometer website, the United States has the highest number of Coronas, with the death toll exceeding 40,000.
News English Title: Story America Corona virus death toll reached 40000 more than 750000 positive cases in the US Covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA