12 December 2024 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

२०१९ महापूर | MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा फडणवीस सरकारचा तो निर्णय | कोरोना आपत्तीत राजकारण?

BJP politics, MPSC exam postponed, corona crisis

मुंबई, १२ मार्च: फडणवीस मुख्यमंत्री असताना ऑगस्ट २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले होते. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरामध्ये महापूर आला होता. राज्यातील पूरस्थिती पाहता फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला होता. फडणवीस सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती. 11 ऑगस्ट २०१९ रोजी एमपीएससी परीक्षा होणार होती. मात्र सरकारने 24 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या MPSC (STI main paper) 2019 चा मुख्य पेपर क्रमांक राज्यातील पुरपरिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे, रविवारी 11 ऑगस्ट रोजी नियोजित परीक्षा रद्द करून ती 24 ऑगस्ट ला घेण्यात येणार होती. याबाबत आयोगाने परिपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली होती. तसेच लवकरच सुधारित हॉलतिकीट संकेतस्थळावर अपलोड केले जाईल असं म्हटलं होतं.

फडणवीस सरकारच्या काळातील आयोगाने काढलेले ते परिपत्रक नेमकं काय होतं.


त्यावेळी पूरपरिस्थिती असल्याने तो निर्णय घेण्यात आला होता. आजची राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आयोगाने तसाच निर्णय घेतला होता. मात्र आज तेच फडणवीस आणि भाजप सरकार विरोधात बसल्यावर विद्यार्थ्यांच्या आडून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजपचा दुप्पटीपणा समोर आला आहे असच म्हणावं लागेल.

 

News English Summary: When Fadnavis was the Chief Minister, in August 2019, North Maharashtra along with Western Maharashtra was lashed by rains. The floods hit Satara, Sangli and Kolhapur in western Maharashtra. The Fadnavis government had taken a big decision considering the precedent in the state. The Fadnavis government had postponed the MPSC exam. The MPSC exam was to be held on August 11, 2019. However, the government had decided to hold the exam on August 24.

News English Title: BJP politics after MPSC exam postponed due to corona crisis news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x